Prashast App 2.0 HM Login Error Problem Solution : Prashast App 2.0 मध्ये सध्या Headmaster (HM) द्वारे Login Create Password and Verifying All School Data करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही शाळांना तांत्रिक Error येत आहे. आजच्या या लेखात यावर Problem Solution लेख आणि Video लिंक देखील देण्यात आली आहे.
New Update : As part of the ongoing technical update and synchronisation of the latest UDISE+ data (as of 30 September 2026) with PRASHAST, teacher assignments for Part 1 screening may be affected in a few schools. If your school is affected, kindly reassign the respective teachers to their designated classes.
Prashast App 2.0 HM Login Error Problem Solution
Prashast App 2.0 मध्ये आता HM द्वारे लॉगिन करताना खालील दोन मुख्य Error दिसून येत आहे.
Prashast App 2.0 HM Login Error
1. Headmaster mobile number is not updated for this. UDISE code. Please update headmaster details on the UDISE portal to proceed. (या UDISE कोडसाठी मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक अद्ययावत केलेला नाही. पुढे जाण्यासाठी कृपया UDISE पोर्टलवर मुख्याध्यापकांची माहिती अद्ययावत करा.)

2. The entered mobile number is not registered with your UDISE + account. (Hint: Registered mobile number ends with 4407.) (आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आपल्या UDISE+ खात्याशी नोंदणीकृत नाही. सूचना: नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा शेवट 4407 असा आहे.)

UDISE+ पोर्टलवर लॉगिन करताना मोबाईल नंबर नोंदणीकृत नसणे (Mobile Number Not Registered) आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर अपडेट नसणे (Headmaster Mobile Number Not Updated) या दोन त्रुटी येत असल्यास, शाळेच्या UDISE+ प्रोफाइलमधील मुख्याध्यापकांची माहिती तपासून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
Prashast App 2.0 HM Login Error Problem Solution
UDISE+ मधील दोन्ही त्रुटी दूर करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
UDISE+ HM Mobile Number Update Guide
Prashast App 2.0 HM Login Error 1 मध्ये युडायस मध्ये मोबाईल नंबर आहे. पण अपडेट नाही हा Problem सोडविण्यासाठी प्रथम UDISE+ मध्ये HM Mobile Number Update करावा लागेल तसेच Error 2 मध्ये मोबाईल क्रमांक आपल्या UDISE+ खात्याशी नोंदणीकृत नाही. सूचना: नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा शेवट 4407 असा आहे. ही सुधारणासाठी खालील स्टेप फॉलो करा.
स्टेप 1 : UDISE+ अधिकृत पोर्टलवर जा. तिथे Login साठी Teacher Module निवडा.
स्टेप 2 : आता Username च्या बॉक्स मध्ये शाळेचा UDISE कोड, Password बॉक्स मध्ये शाळेचा पासवर्ड आणि Captcha कोड टाकून Sign in करा.
स्टेप 3 : त्यानंतर Quick Actions मधून Dashboard निवडा त्यानंतर उजव्या बाजूला

- Hos Details – Head of the School (HoS) Details In School Directory Module
- Head of the School (HoS) Details In Teacher Module
(मुख्याध्यापकांची माहिती तपासा) चेक करा. त्यात मोबाईल नंबर बरोबर आहे का? खात्री करा. तिथे Teaching Staff मधून संबंधित HM यांच्या GP प्रोफाइल मध्ये मोबाईल नंबर अपडेट करा.
- शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव, पदनाम आणि मोबाईल नंबर उपलब्ध असल्यास तपासा. मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर रिकामा किंवा जुना असल्यास दुरुस्ती करा.
स्टेप 4 : त्यानंतर खालच्या बाजूला Mapping मधून Mapping of HoS & Assistant HoS >> Select Details to be Mapped >> Select Region >> Select Staff To Be Mapped >> Update या स्टेप फॉलो करून अचूक माहिती भरा.
स्टेप 5 : आता माहिती अपडेट केल्यानंतर 24 तासानंतर Prashast Login करून पासवर्ड तयार करून घ्या.
PRASHAST Headmaster Signup – SOP This SOP outlines the steps for Headmasters to address signup-related issues in PRASHAST
PRASHAST Headmaster Signup issues PDF Download
खालील Video 10 मिनिटापासून 20 मिनिटापर्यंत पाहा
Prashast App 2.0 HM Login Error Problem Solution Youtube Login Guide Video










