Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online : बऱ्याचदा शाळेच्या UDISE Plus पोर्टलवर आपल्याला मुख्याध्यापक बदली, सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणामुळे Contact Details बदलावे लागते. जसे की सध्या देशभरात प्रशस्त App संदर्भात HM लॉगिन पासवर्ड तयार करणे आणि डेटा व्हेरिफाय करणे प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान HM यांचा contact नंबर बदल झाल्यामुळे समस्या येत आहे. त्यासाठी या लेखात Udise Plus मध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे.

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online

UDISE+ पोर्टलवर शाळेच्या स्तरावर Headmaster (HM) मोबाईल नंबर कसा बदलायचा, याबाबत खालील स्टेप फॉलो करा.

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online
  • सर्व प्रथम UDISE+ च्या https://udiseplus.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • आता तिथे उजव्या बाजूला Login for All Modules यावर क्लिक करा
udise plus login all modules
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे Select State for Login मधून राज्य निवडा
  • आता Login for All Modules मध्ये Login for School Directory / User Management वर क्लिक करा
  • त्यानंतर शाळेचा युजर आयडी (Udise Code) व पासवर्ड टाकून अकाउंटमध्ये लॉग इन करा
udise plus login page
  • आता लॉग इन झाल्यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डवर ‘Contact Details‘ हा पर्याय दिसेल. तिथे असलेल्या ‘View‘ बटणावर क्लिक करा
  • आता माहितीमध्ये बदल करण्यासाठी ‘Edit’ बटणावर क्लिक करा
  • पुढील पानावर ‘Head of School Mobile‘ नावाचा रकाना दिसेल, तिथे तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका आणि ‘Update’ बटणावर क्लिक करा

महत्वाचे – जर तुम्हाला हे Edit बटण तिथे दिसत नसेल, तर तुम्हाला तालुका स्तरीय MIS टीमशी संपर्क साधावा लागेल.

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मोबाईल नंबर यशस्वीरीत्या अपडेट झाल्याचा एक कन्फर्मेशन मेसेज तुम्हाला स्क्रीनवर उजवीकडे वरच्या बाजूला दिसेल

अशा प्रकारे तुम्ही तुमचा नंबर अगदी सहजपणे अपडेट करू शकता. जर या प्रक्रियेदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली, तर तुम्ही तुमच्या MIS अधिकाऱ्याची किंवा टेक्निकल सपोर्टची मदत नक्की घेऊ शकता.

How To Change HM Mobile Number in Udise Plus Online Youtube Link

UDISE Plus Official Website : https://udiseplus.gov.in/

UDISE Plus मधून आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढणे बाबत

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment