Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

About Us

About Us – shikshanmitra.in

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) या आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद! शिक्षण मित्र ही एक शैक्षणिक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक अद्ययावत आणि उपयुक्त माहिती दिली जाते.

या वेबसाईटवर विविध विषयांचा समावेश असतो. त्यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण अंतर्गत येणारे प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती परीक्षा, बोर्ड परीक्षा, MHT CET प्रवेश परीक्षा, विविध परीक्षांचे ऍडमिट कार्ड (Hall Ticket) व निकाल (Result) तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त शासन निर्णय, परिपत्रके आणि शैक्षणिक सरकारी योजना, उपक्रमाची अचूक व विश्वसनीय माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही वेबसाईट कोणत्याही शालेय शिक्षण विभागाची किंवा सरकारी यंत्रणेची अधिकृत वेबसाईट नाही. येथे संकलित केलेली माहिती ही शिक्षण विभागाची अधिकृत संकेतस्थळे, सरकारी नोटिफिकेशन आणि विश्वसनीय स्रोत येथून संकलित केलेली असते. आमची लेखक/संपादकीय टीमकडे शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष 15 वर्षाचा अनुभव असून, ते MA Ded/Bed आहेत. सर्व माहिती आम्ही पडताळून पाहतो आणि नंतरच प्रसारित करतो.

ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला वेळेवर अचूक आणि विश्वासार्ह माहिती सोप्या भाषेत, सहज मिळावी जेणेकरून प्रत्येक घटकाला उपयोगी होईल हा आमचा मुख्य उद्देश आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधिताने अधिकृत वेबसाईटवरूनच माहितीची खात्री करून घ्यावी.

shikshanmitra.in संबंधी कोणत्याही सूचना, प्रतिक्रिया किंवा अभिप्राय देण्यासाठी तसेच तसेच लेखक/संपादकीय टीमशी संपर्क साधण्यासाठी आपण shikshanmitraa@gmail.com या मेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधू शकता.

Follow Us Shikshan Mitra